आजपासूनच आचारसंहिता लागू पाळावे लागणार हे नियम जाणून घ्या के आहेत नियम

Vidhan Sabha Election 2024 : निवडणूक जाहीर होताच राज्यात आचारसंहित लागणार आहे, हे वाक्य तुम्ही बातम्यांमध्ये आतापर्यंत अनेकदा ऐकलं असले. पण आचारसंहिता म्हणजे काय? ती लागते म्हणजे नेमकं काय होतं? हेच जाणून घेऊयात.

 

👇👇👇

आजपासूनच आचारसंहिता लागू पाळावे लागणार हे नियम

जाणून घ्या संपूर्ण नियम

 

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर इथे क्लिक करून पहा

 

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून महाराष्ट्राबरोबरच झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. दुपारी साडेतीन वाजता दिल्लीतील विज्ञान भवन येथे ही पत्रकार परिषदे आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आजच म्हणजेच निवडणूक जाहीर होताच राज्यात आचारसंहित लागणार आहे, हे वाक्य तुम्ही बातम्यांमध्ये आतापर्यंत अनेकदा ऐकलं असले. यापूर्वीही तुम्ही आचारसंहिता हा शब्द अनेकदा ऐकला असेल. मात्र आचारसंहिता आजपासून लागणार म्हणजे काय? त्याच सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार? हेच जाणून घेऊयात.

 

👇👇👇

आजपासूनच आचारसंहिता लागू पाळावे लागणार हे नियम

जाणून घ्या संपूर्ण नियम

 

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर इथे क्लिक करून पहा

 

आचारसंहिता म्हणजे काय?

भारतामधील सर्व निवडणुका या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जातात. देशात निवडणुका स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे व्हाव्यात याची सर्व जबाबदारी आयोगावर असते. यासाठीच त्यांनी राजकीय पक्ष, उमेदवारांना काही नियम घालून दिले आहेत. याच नियमांना सर्वसाधारणपणे आचारसंहिता असं म्हणलं जातं. निवडणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांबरोबरच उमेदवारांनी हे नियम म्हणजेच आचारसंहिता पाळणं बंधनकारक असतं.

 

👇👇👇

आजपासूनच आचारसंहिता लागू पाळावे लागणार हे नियम

जाणून घ्या संपूर्ण नियम

 

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर इथे क्लिक करून पहा

Leave a Comment