खात्यात पैसे जमा होण्याची मुदत संपली खात्यात जमा होणार नाही पैसे यादीत तुमचे नाव चेक करा

Ladki Bahin Yojana List

Ladki Bahin Yojana List : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता चौथ्या आणि पाचव्या टप्प्याचे म्हणजेच ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे पैसे जमा झाले आहेत. या टप्प्यात काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. तर काहींच्या खात्यात पैसे अद्याप आलेच नाहीयेत. अशात आता चौथा आणि पाचवा हप्ता खात्यात जमा होण्याची मुदत संपल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री … Read more