2 कोटी महिलांच्या खात्यात 4500 रुपयानंतर 3000 जमा, तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा

Ladki Bahin Yojana Big Update

Ladki Bahin Yojana Big Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 2 कोटी 22 लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसै जमा झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली होती. या कार्यक्रमात सरकारने महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता पाठवायला सूरूवात केली होती.   2 कोटी … Read more