2 कोटी महिलांच्या खात्यात 4500 रुपयानंतर 3000 जमा, तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा

Ladki Bahin Yojana Big Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 2 कोटी 22 लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसै जमा झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली होती. या कार्यक्रमात सरकारने महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता पाठवायला सूरूवात केली होती.

 

2 कोटी महिलांच्या खात्यात 4500 रुपयानंतर 3000 जमा

➡️ तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा ⬅️

 

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 2 कोटी 22 लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसै जमा झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली होती. या कार्यक्रमात सरकारने महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता पाठवायला सूरूवात केली होती. त्यामुळे आता महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा व्हायला सूरूवात झाली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे आलेत का? हे एकदा तपासून घ्या.

 

2 कोटी महिलांच्या खात्यात 4500 रुपयानंतर 3000 जमा

➡️ तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा ⬅️

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने आता 2 कोटीचा टप्पा पार केला आहे. 2 कोटी 22 लाख महिलांच्या खात्यात सरकारने लाडकी बहीण योजनेला लाभ पोहोचवला आहे. त्यामुळे सरकारचं हे मोठं यश आहे. आदिती तटकरे यांनी याबाबतचा आकडा छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमात सांगितला होता. या कार्यक्रमातच सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवला होता. सरकारने 2080 कोटी 24 लाख, 42 हजार 500 रूपयांचा निधी महिलांच्या खात्यात डिबीटीच्या माध्यमातून हस्तांतर केली आहे.

महिलांना किती पैसे मिळणार?

लाडक्या बहिणींना सरकारने ऑक्टोबर व नोव्हेंबर अशा दोन महिन्याचा म्हणजेच चौथा आणि पाचवा हप्ता देण्याचा निर्णय़ घेतला होता. त्यानुसार महिलांच्या खात्यातस 3000 रूपये जमा होणार आहे. सरकारने रविवार पासून हे पैसे पाठवायला सूरूवात केली आहे. त्यामुळे हळूहळु महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे पोहोचवण्याचा सरकारचा मानस होता. त्यानुसार सरकारने बँकांना आदेश दिले आहेत.

➡️ महिलांनो…3000 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?

दरम्यान कागदपत्रांत त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळाले नाही आहेत. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही आहेत. त्या महिलांच्या खात्यावरही पैसे आले नाही आहेत. त्यामुळे अद्याप एकही हप्ता न मिळालेल्या महिलांनी लवकरच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.

 

2 कोटी महिलांच्या खात्यात 4500 रुपयानंतर 3000 जमा

➡️ तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा ⬅️

Leave a Comment