लाडकी बहीण योजनेची नवीन लाभार्थी यादी आली, ७५०० रुपये जमा यादीत नाव पहा October 8, 2024 by Ajay aaditi tatkare महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशानं पुरवणी अर्थसंकल्प जाहीर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. या योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील हप्ता 10 ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहेत. 4500 नंतर लगेच 3000 खात्यात जमा ➡️ यादीत नाव पहा ⬅️ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे महिलांना मिळतील. लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये महिलांना दिवाळी बोनस म्हणून मिळणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील परळीतील सभेत बोलताना घोषणा केली आहे. 4500 नंतर लगेच 3000 खात्यात जमा ➡️ यादीत नाव पहा ⬅️