Ladki Bahin Yojana 2024: तुमचा फोननंबर ठरवेल खात्यावर पैसे येणार की नाही? नवीन नियम लागू October 15, 2024 by Ajay Ladki Bahin Yojana 2024 : तुम्ही दिलेली कागदपत्र पुन्हा एकदा पडताळून पाहा. कारण तुम्ही जमा केलेल्या ओळखपत्रात काहीतरी त्रुटी असल्यानेच खात्यावर पैसे आले नाहीत. ‘या’ महिलांची लॉटरीच लागली! बँक खात्यात थेट 7500 झाले जमा ➡️ लाभार्थी यादी पहा ⬅️ लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचा आजचा शेवटचा दिवस आहे. याआधी राज्य सरकारने तीन वेळा मुदतवाढ दिली होती. मात्र आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ होणार नाही. त्यामुळे तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर तातडीनं आजच अर्ज भरुन प्रक्रिया पूर्ण करा. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये जमा केले जात आहेत. ‘या’ महिलांची लॉटरीच लागली! बँक खात्यात थेट 7500 झाले जमा ➡️ लाभार्थी यादी पहा ⬅️ सगळ्या अटी आणि शर्ती पूर्ण केल्यानंतरही खात्यावर पैसे आले नाहीत अशा गटातील तुम्ही असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही दिलेली कागदपत्र पुन्हा एकदा पडताळून पाहा. कारण तुम्ही जमा केलेल्या ओळखपत्रात काहीतरी त्रुटी असल्यानेच खात्यावर पैसे आले नाहीत. कोण घेऊ शकतं लाभ- महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. ‘लाडकी बहीण योजने’साठी पुन्हा एक संधी ➡️ इथे करा अर्ज ⬅️ कोणते कागदपत्र आवश्यक- आधार कार्ड, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो, अधिवास प्रमाणपत्र/जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र/पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक आवश्यक आहे. यामध्ये जर तुमचा मोबाईल नंबर आधारकार्डशी लिंक नसेल अथवा आधार आणि मोबाईल नंबर तुम्ही अजूनही लिंक केला नसेल तर मात्र तुमच्या खात्यावर पैसे येण्यासाठी अडचणी होऊ शकतात. तुमचा फोन हा आधार कार्ड आणि बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. लाडकी बहीण योजनेची 5500 रुपयांची दिवाळी बोनस ➡️ नवीन लिस्ट आली ⬅️