यापूर्वी या योजनेत अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत होती. आता 15 ऑक्टोबर 2024 रात्री बारा वाजेपर्यंत या योजनेत अर्ज करता येणार आहे. मात्र हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच भरावे लागणार आहे. तुम्हाला खाली दिलेल्या तुम्हाला खाली दिलेल्या सर्व कागदपत्र घेऊन अंगणवाडी सेविकाकडे द्यायचे आहेत आणि हे कागदपत्र दिल्यानंतर अंगणवाडी सेविका तुमचा अर्ज हा करणार आहेत त्यामुळे तुम्हाला फक्त कागदपत्रे अंगणवाडी सेविकाकडे देऊन घरबसल्या अर्ज करता येणार आहे. 👇👇👇 लाडकी बहीण योजनेची 5500 रुपयांची दिवाळी बोनस नवीन लिस्ट आली ➡️ लगेच तपासा तुमचं नाव ⬅️ महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत ग्रामीण भागापासून शहरापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला होता. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. त्यामुळे सरकारने अॅप आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात केली होती. परंतु आता जी मुदतवाढ दिली आहे. परंतु ऑनलाईन पद्धतीने किंवा अॅपने अर्ज करता येणार नाही. आता फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज करावा लागणार आहे. 👇👇👇 लाडकी बहीण योजनेची 5500 रुपयांची दिवाळी बोनस नवीन लिस्ट आली ➡️ लगेच तपासा तुमचं नाव ⬅️