मिळणार १० लाख रुपयापर्यंत मिळणार कर्ज कसा करावा अर्ज? ५ मिनीटात होणार खात्यात जमा October 12, 2024 by Ajay PM Mudra Loan Scheme : भारत सरकारने तरुणांसाठी पीएम मुद्रा लोन योजना सुरु केली आहे. या योजनेत नागरिकांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत केली जाते. मिळणार १० लाख रुपयापर्यंत मिळणार कर्ज ➡️ कसा करावा अर्ज ⬅️ Narendra Modi : अनेकांचे स्वतः चा बिझनेस सुरु करण्याचे स्वप्न असते. परंतु अनेकदा स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी पुरेसे भांडवल नसते.व्यवसाय सुरु करण्यासाठी शिक्षण, मेहनतीसोबतच पैशांची गुंतवणूक खूप महत्त्वाची असते. त्यामुळे सरकारने नागरिकांसाठी एक योजना राबवली आहे. पीएम मुद्रा योजनेअंतर्गत स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी लोन दिले जाते. पीएम मुद्रा योजनेअंतर्गत सरकार स्वतः चा बिझनेस सुरु करण्यासाठी १० लाखांचे लोन देते. भारतातील कोणताही नागरिक या योजनेसाठी अर्ज करु शकतात. मिळणार १० लाख रुपयापर्यंत मिळणार कर्ज ➡️ कसा करावा अर्ज ⬅️ पीएम मुद्रा योजनेची सुरुवात २०१५ साली सुरु करण्यात आली आहे. या योजनेत याआधी १० लाख रुपये लोन दिले जायचे. मात्र, आता या योजनेत डबल म्हणजेच २० लाखांचे लोनदेखील दिले जाते. या योजनेबाबत सर्व माहिती जाणून घेऊया. पीएम मुद्रा योजनेत तीन कॅटेगरीमध्ये लोन दिले जाते. शिशु लोन, किशोर लोन आणि तरुण लोन या कॅटेगरीत लोन दिले जाते. शिशु लोनअंतर्गत तुम्हाला ५० हजार रुपये दिले जातात. त्यासाठी कोणत्याही गॅरंटीची गरज नाही. किशोर लोनअंतर्गत ५० हजार ते ५ लाखांपर्यंत लोन दिले जाते. तसेच तरुण लोनअंतर्गत ५ लाख ते २० लाखांपर्यंत लोन दिे जाते. ➡️ महिलांनो घाई करा… ‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा एक संधी, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज शिशु मुद्रा योजनेत लोन घेताना तुम्हाला कोणत्याही गॅरंटीची गरज नाही. तसेच या योजनेसाछी प्रोसेस चार्जदेखील लागत नाही. या योजनेत तुम्हाला ९ ते १२टक्के व्याज द्यावे लागते.पीएम मुद्रा लोन योजनेअंतर्गत लहान दुकानदार, फल, फूड प्रोसेसिंग युनिट असे लहान उद्योग सुरु करण्यासाठी लोन दिले जाते. या योजनेत १८ वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक अर्ज करु शकतात. अर्जदाराची कोणतीही डिफॉल्ट बँक हिस्ट्री नसायला हवी. त्याचसोबत बँक अकाउंट असायला हवे. मिळणार १० लाख रुपयापर्यंत मिळणार कर्ज ➡️ कसा करावा अर्ज ⬅️