महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक :-

अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर 2024 (मंगळवार)
अर्ज पडताळणीची तारीख – 30 ऑक्टोबर 2024 (बुधवार)
अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2024(सोमवार)
मतदानाचा दिवस – 20 नोव्हेंबर 2024
मतमोजणीची तारीख – 23 नोव्हेंबर 2024