Bus fares and fare structure of bus services

सेवेचा प्रकार जुने दर ₹. नवीन दर ₹.
साधी / जलद ७.४५ ८.७०
रातराणी ८.८० ८.७०
हिरकणी (निम आराम) १०.१० ११.८५
शिवनेरी – वातानुकुलीत/ ई शिवनेरी १५.८० १८.५०
शिवशाही १०.५५ १२.३५
शिवशाही शयनयान ११.३५ १३.३५
 विनावातानुकुलीत शयन आसनी  १०.१०  ११.८५
 शिवाई  ११.८५ १२.३५
 जनशिवनेरी  १२.९५
 विनावातानुकुलीत शयनयान बस  १२.८५
१ टप्पा = ६ कि.मी.)
वातानुकुलीत नवीन दर ₹.
दादर – पुणे रे.स्टे. (शिवनेरी) ५१५
दादर – पुणे (स्वारगेट) (शिवनेरी) ५३५
ठाणे – स्वारगेट (पुणे) (शिवनेरी) ५१५
बोरीवली – स्वारगेट (पुणे) (शिवनेरी) ६१०
पुणे (शिवाजीनगर) – नाशिक (शिवशाही) ४७५
छत्रपती संभाजीनगर  – पुणे (शिवाजीनगर) (शिवनेरी) ७६५
छत्रपती संभाजीनगर – पुणे (शिवाजीनगर) (शिवशाही) ५१५
स्वारगेट पुणे – कोल्हापूर (शिवशाही) ५००
बोरीवली – सातारा (शिवशाही) ६४५

<

मार्ग साधी/जलद/रातराणी दर ₹. निम आराम / शयन आसनी  दर ₹. शिवशाही  दर ₹.
प्रवास भाडे रु.. नवे दर नवे दर नवे दर
मुंबई – कोल्हापूर ५८० ७९० ८६५
मुंबई – कराड ४७५ ६४५ ७१०
मुंबई – रत्नागिरी ५२५ १०५० ११५०
मुंबई – धुळे ५१५ १०२५ ११२५
मुंबई – सोलापूर ६१५ १२२५ १३४५
मुंबई – छत्रपती संभाजीनगर ५६५ ७६५ ८३५
मुंबई – अलिबाग १६५ २२० २४५
मुंबई – महाड २६५ ३६० ४००
मुंबई – पंढरपूर ५६० ७५५ ८२५
नागपूर – अकोला ३७० ५०५ ५५५
नागपूर – पुणे १०८५ १४७५ १६२५
नागपूर – अमरावती १६५ २२० २४५
नागपूर – नांदेड ५६० ७५५ ८२५
अमरावती- पुणे १०८५ १४७५ १६१५
नाशिक – पुणे २८५ ३८५ ४७५
लातूर – पुणे ४७५ ६४५ ७१०
छत्रपती संभाजीनगर – पुणे ३४५ ४७० ५१५
पुणे – जळगाव ५९० ८०० ८८०
पुणे – सातारा १५५ २०५ २३०
पुणे – सोलापूर ३७० ५०५ ५५५
बोरीवली- रत्नागिरी ५५५ ७५५ ८२५